आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५१-५२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२ नोव्हेंबर १९५१ भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-१ [५]
९ नोव्हेंबर १९५१ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४-१ [५]
८ फेब्रुवारी १९५२ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-१ [२]

नोव्हेंबर[संपादन]

इंग्लंडचा भारत दौरा[संपादन]

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ नोव्हेंबर विजय हजारे नायजेल हॉवार्ड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
२री कसोटी १४-१९ डिसेंबर विजय हजारे नायजेल हॉवार्ड ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी ३० डिसेंबर - ४ जानेवारी विजय हजारे नायजेल हॉवार्ड इडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी १२-१४ जानेवारी विजय हजारे नायजेल हॉवार्ड ग्रीन पार्क, कानपूर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
५वी कसोटी ६-१० फेब्रुवारी विजय हजारे डोनाल्ड कार मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास भारतचा ध्वज भारत १ डाव आणि ८ धावांनी विजयी

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१३ नोव्हेंबर लिंडसे हॅसेट जॉन गोडार्ड द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
२री कसोटी ३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर लिंडसे हॅसेट जॉन गोडार्ड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी २२-२५ डिसेंबर आर्थर मॉरिस जॉन गोडार्ड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
४थी कसोटी ३१ डिसेंबर - ३ जानेवारी लिंडसे हॅसेट जॉन गोडार्ड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ गडी राखून विजयी
५वी कसोटी २५-२९ जानेवारी लिंडसे हॅसेट जेफ स्टोलमेयर सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २०२ धावांनी विजयी

फेब्रुवारी[संपादन]

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ८-१२ फेब्रुवारी बर्ट सटक्लिफ जॉन गोडार्ड लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
२री कसोटी १५-१९ फेब्रुवारी बर्ट सटक्लिफ जॉन गोडार्ड ईडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित