आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२८-२९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
३० नोव्हेंबर १९२८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-४ [५]

नोव्हेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३० नोव्हेंबर - ५ डिसेंबर जॅक रायडर पर्सी चॅपमन ब्रिस्बेन शोग्राउंड, ब्रिस्बेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६७५ धावांनी विजयी
२री कसोटी १४-२० डिसेंबर जॅक रायडर पर्सी चॅपमन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री कसोटी २९ डिसेंबर - ५ जानेवारी जॅक रायडर पर्सी चॅपमन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
४थी कसोटी १-८ फेब्रुवारी जॅक रायडर पर्सी चॅपमन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ धावांनी विजयी
५वी कसोटी ८-१६ मार्च जॅक रायडर पर्सी चॅपमन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी