आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९०७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१ जुलै १९०७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिका १-० [३]

जुलै[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-३ जुलै टिप फॉस्टर पर्सी शेरवेल लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी २९-३१ जुलै टिप फॉस्टर पर्सी शेरवेल हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५३ धावांनी विजयी
३री कसोटी १९-२१ ऑगस्ट टिप फॉस्टर पर्सी शेरवेल द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित