आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२२ जून १९४६ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारत १-० [३]

जून[संपादन]

भारताचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-३५ जून वॉल्टर हॅमंड इफ्तिखार अली खान पटौडी लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
२री कसोटी २०-२३ जुलै वॉल्टर हॅमंड इफ्तिखार अली खान पटौडी ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
३री कसोटी १७-२० ऑगस्ट वॉल्टर हॅमंड इफ्तिखार अली खान पटौडी द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित