आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५६-५७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
११ ऑक्टोबर १९५६ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [१]
१९ ऑक्टोबर १९५६ भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-२ [३]
२४ डिसेंबर १९५६ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-२ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१८ जानेवारी १९५७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [१]

ऑक्टोबर[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी ११-१७ ऑक्टोबर अब्दुल कारदार इयान जॉन्सन नॅशनल स्टेडियम, कराची पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलिचा भारत दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२३ ऑक्टोबर पॉली उम्रीगर इयान जॉन्सन महानगरपालिका मैदान, मद्रास ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५ धावांनी विजयी
२री कसोटी २६-३१ ऑक्टोबर पॉली उम्रीगर रे लिंडवॉल ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी २-६ नोव्हेंबर पॉली उम्रीगर इयान जॉन्सन इडन गार्डन्स, कॅलकटा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९४ धावांनी विजयी

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२९ डिसेंबर क्लाइव्ह फान रायनफेल्ड पीटर मे वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३१ धावांनी विजयी
२री कसोटी १-५ जानेवारी जॅकी मॅकग्ल्यू पीटर मे सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३१२ धावांनी विजयी
३री कसोटी २५-३० जानेवारी क्लाइव्ह फान रायनफेल्ड पीटर मे सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी १५-२० फेब्रुवारी क्लाइव्ह फान रायनफेल्ड पीटर मे वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १७ धावांनी विजयी
५वी कसोटी १-५ मार्च क्लाइव्ह फान रायनफेल्ड पीटर मे सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५८ धावांनी विजयी

जानेवारी[संपादन]

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी १८-२० जानेवारी उना पेसली रोना मॅककेंझी किंग्ज कॉलेज ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ८८ धावांनी विजयी