आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९५४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० जून १९५४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१२ जून १९५४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३]

जून[संपादन]

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ जून लेन हटन अब्दुल कारदार लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
२री कसोटी १-५ जुलै डेव्हिड शेपर्ड अब्दुल कारदार ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १२९ धावांनी विजयी
३री कसोटी २२-२७ जुलै डेव्हिड शेपर्ड अब्दुल कारदार द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित
४थी कसोटी १२-१७ ऑगस्ट लेन हटन अब्दुल कारदार ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २४ धावांनी विजयी

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १२-१४ जून मॉली हाईड रोना मॅककेंझी हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२री म.कसोटी ३-६ जुलै मॉली हाईड रोना मॅककेंझी न्यू रोड, वूस्टरशायर सामना अनिर्णित
३री म.कसोटी २४-२७ जुलै मॉली हाईड रोना मॅककेंझी द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित