आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४७-४८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२८ नोव्हेंबर १९४७ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ४-० [५]
२१ जानेवारी १९४८ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २-० [४]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२० मार्च १९४८ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-१ [१]

नोव्हेंबर[संपादन]

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २८ नोव्हेंबर - ४ डिसेंबर डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ द गॅब्बा, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि २२६ धावांनी विजयी
२री कसोटी १२-१८ डिसेंबर डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
३री कसोटी १-५ जानेवारी डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २३३ धावांनी विजयी
४थी कसोटी २३-२८ जानेवारी डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १६ धावांनी विजयी
५वी कसोटी ६-१० फेब्रुवारी डॉन ब्रॅडमन लाला अमरनाथ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १७७ धावांनी विजयी

जानेवारी[संपादन]

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २१-२६ जानेवारी जॉर्ज हेडली केन क्रॅन्स्टन केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
२री कसोटी ११-१६ फेब्रुवारी जेरी गोमेझ गब्बी ॲलन क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी ३-६ मार्च जॉन गोडार्ड गब्बी ॲलन बाउर्डा, गयाना वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी २७ मार्च - १ एप्रिल जॉन गोडार्ड गब्बी ॲलन सबिना पार्क, जमैका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

मार्च[संपादन]

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी २०-२३ मार्च इना लामासन मॉली डाइव्ह बेसिन रिझर्व, वेलिंग्टन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १०२ धावांनी विजयी