आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२४-२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१९ डिसेंबर १९२४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३-० [५]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२७ डिसेंबर हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९३ धावांनी विजयी
२री कसोटी १-८ जानेवारी हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८१ धावांनी विजयी
३री कसोटी १६-२३ जानेवारी हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११ धावांनी विजयी
४थी कसोटी १३-१८ फेब्रुवारी हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २९ धावांनी विजयी
५वी कसोटी २७ फेब्रुवारी - ४ मार्च हर्बी कॉलिन्स आर्थर गिलीगन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३०७ धावांनी विजयी