टोनी ग्रेग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
टोनी ग्रे याच्याशी गल्लत करू नका.
अँथोनी विल्यम टोनी ग्रेग (ऑक्टोबर ६, इ.स. १९४६ - ) हा
इंग्लंडकडून आतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
क्रिकेट खेळण्यापासून निवृत्त झाल्यावर ग्रेग सामन्यांचे समालोचन करतो.
|
|