आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९२९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१५ जून १९२९ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-० [५]

जून[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-१८ जून जॅक व्हाइट नमी डीन एजबॅस्टन, बर्मिंगहॅम सामना अनिर्णित
२री कसोटी २९ जून - २ जुलै जॅक व्हाइट नमी डीन लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १३-१६ जुलै जॅक व्हाइट नमी डीन हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
४थी कसोटी २७-३० जुलै आर्थर कार नमी डीन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ३२ धावांनी विजयी
५वी कसोटी १७-२० ऑगस्ट आर्थर कार नमी डीन द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित