आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९३२-३३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
२ डिसेंबर १९३२ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १-४ [५]
२४ मार्च १९३३ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०-० [२]

डिसेंबर[संपादन]

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २-७ डिसेंबर बिल वूडफुल डग्लस जार्डिन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १५५ धावांनी विजयी
२री कसोटी ३० डिसेंबर - ३ जानेवारी बिल वूडफुल डग्लस जार्डिन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६९ धावांनी विजयी
३री कसोटी १३-१९ जानेवारी बिल वूडफुल डग्लस जार्डिन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६९ धावांनी विजयी
४थी कसोटी १०-१६ फेब्रुवारी बिल वूडफुल डग्लस जार्डिन द गॅब्बा, ब्रिस्बेन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १६३ धावांनी विजयी
५वी कसोटी २३-२८ फेब्रुवारी बिल वूडफुल डग्लस जार्डिन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ७२ धावांनी विजयी

मार्च[संपादन]

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २४-२७ मार्च कर्ली पेज डग्लस जार्डिन लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च सामना अनिर्णित
२री कसोटी ३० मार्च - ३ एप्रिल कर्ली पेज बॉब वायट ईडन पार्क, ऑकलंड सामना अनिर्णित