ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ओल्ड ट्रॅफर्ड याच्याशी गल्लत करू नका.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या मँचेस्टर शहरामधील एक क्रिकेट मैदान आहे. इ.स. १८५७ साली बांधले गेलेले हे ऐतिहासिक मैदान १८६४ सालापासून लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लबचे यजमान मैदान राहिले आहे. १८८४ सालापासून येथे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामने खेळवले जात आहेत.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
गुणक: