आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
६ जून १९७४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत ३-० [३] २-० [२]
२५ जुलै १९७४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-० [३] ०-२ [२]

जून[संपादन]

भारताचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-११ जून माइक डेनिस अजित वाडेकर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११३ धावांनी विजयी
२री कसोटी २०-२४ जून माइक डेनिस अजित वाडेकर लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २८५ धावांनी विजयी
३री कसोटी ४-८ जुलै माइक डेनिस अजित वाडेकर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ७८ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ जुलै माइक डेनिस अजित वाडेकर हेडिंग्ले, लीड्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १५-१४ जुलै माइक डेनिस अजित वाडेकर द ओव्हल, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी

जुलै[संपादन]

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-३० जुलै माइक डेनिस इन्तिखाब आलम हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
२री कसोटी ८-१३ ऑगस्ट माइक डेनिस इन्तिखाब आलम लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी २२-२७ ऑगस्ट माइक डेनिस इन्तिखाब आलम द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३१ ऑगस्ट माइक डेनिस इन्तिखाब आलम ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ३ सप्टेंबर माइक डेनिस इन्तिखाब आलम एजबॅस्टन, बर्मिंगहॅम पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी