अब्दुल कारदार
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अब्दुल हफीझ कारदार (उर्दू:عبد الحفیظ کاردار ) (जानेवारी १७, इ.स. १९२५ - एप्रिल २१, इ.स. १९९६) हा
भारत तसेच
पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |