लेन हटन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सर लियोनार्ड लेन हटन (जून २३, इ.स. १९१६ - सप्टेंबर ६, इ.स. १९९०) हा
इंग्लंड व यॉर्कशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. विस्डेन क्रिकेटर्स आल्मानाकने याचे वर्णन क्रिकेटच्या इतिहासातील अत्युत्तम फलंदाजांपैकी एक असे केले होते. हटनचा १९३८मधील कसोटीतील ३६४ धावांचा विक्रम जवळपास २० वर्षे टिकला.
|
|