ग्रीन पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ग्रीन पार्क कानपूरमधील क्रिकेटचे मैदान आहे. याची क्षमता ४५,००० असून अंधारात खेळ होण्यासाठी येथे प्रकाशझोत आहेत. उत्तर प्रदेश क्रीडा विभागाच्या मालकीचे हे मैदान उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे गृहमैदान आहे.

येथे कसोटी तसेच एकदिवसीय सामने खेळले जातात.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये