डॉन ब्रॅडमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर डॉन ब्रॅडमन हे ऑस्ट्रेलियन खेळाडू कसोटी क्रिकेटच्या इतिहासातले सर्वश्रेष्ठ फलंदाज मानले जातात. ९९.९४ या सरासरीने त्यांनी ५२ सामन्यांमध्ये ६९९६ धावा काढल्या.

डॉन ब्रॅडमन
DonaldBradman.jpg
Flag of Australia.svg ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन
उपाख्य द डॉन
जन्म ऑगस्ट, १९०८ (1908-08-२७)
कूटामुंड्रा, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया,ऑस्ट्रेलिया
म्रूत्यु २५ फेब्रुवारी, २००१ (वय Missing required parameter 1=month!)
केन्सिंग्टन पार्क, ॲडलेड, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजवखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेगब्रेक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९३५ - १९४९ साउथ ऑस्ट्रेलिया
१९२७ - १९३४ न्यू साउथ वेल्स
कारकिर्दी माहिती
कसोटी प्र.श्रे.
सामने ५२ २३४
धावा ६,९९६ २८,०६७
फलंदाजीची सरासरी ९९.९४ ९५.१४
शतके/अर्धशतके २९/१३ ११७/६९
सर्वोच्च धावसंख्या ३३४ ४५२*
चेंडू bowled १६० २११४
बळी ३६
गोलंदाजीची सरासरी ३६.०० ३७.९७
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/८ ३/३५
झेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}}

१६ ऑगस्ट, इ.स. २००७
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


छायाचित्रे[संपादन]