"शिवसेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय राजकीय पक्ष
|पक्ष_नाव = शिवसेना
|पक्ष_चिन्ह = शिवसेना.svg
|पार्टी_लेखशीर्षक़ = शिवसेना
|पक्षाध्यक्ष =
|सचिव =
|पार्लमेंटपक्षाध्यक्ष =
|लोकसभा_लीडर =
|राज्यसभा_लीडर =
|स्थापना = [[इ.स. १९६६|१९६६]]
|मुख्यालय = [[शिवसेना भवन]], [[दादर]], [[मुंबई]].
|युती = [[राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन]]
|लोकसभा_सीट = ११<ref name="सेना_सीट">{{cite web|url=http://www.shivsena.org/Padadhikari_shivsenaN.pdf|title=शिवसेना खासदार}}</ref>
|राज्यसभा_सीट = ४<ref name="सेना_सीट">{{cite web|url=http://www.shivsena.org/Padadhikari_shivsenaN.pdf|title=शिवसेना खासदार}}</ref>
|राजकीय_तत्वे = हिंदुत्व
|प्रकाशणे = [[सामना]]
|संकेतस्थळ = http://www.shivsena.org/ शिवसेना.ऑर्ग
|तळटीपा =
}}


'''शिवसेना''' हा एक [[भारत|भारतातील]] [[राजकीय पक्ष]] आहे.
'''शिवसेना''' हा एक [[भारत|भारतातील]] [[राजकीय पक्ष]] आहे.


ओळ १६: ओळ ३७:
=====निवडनुक १९९५=====
=====निवडनुक १९९५=====
१९९५ मध्ये सेन भाजपा युतिने महाराष्ट्राचि निवडणूक जींकली.सरकारी ताकत मीळल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमूख परीषद" तयार केली.
१९९५ मध्ये सेन भाजपा युतिने महाराष्ट्राचि निवडणूक जींकली.सरकारी ताकत मीळल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमूख परीषद" तयार केली.


==संदर्भ व नोंदी==
<references />


{{विस्तार}}
{{विस्तार}}

०३:२१, २ ऑक्टोबर २००९ ची आवृत्ती

शिवसेना
चित्र:शिवसेना.svg
स्थापना १९६६
मुख्यालय शिवसेना भवन, दादर, मुंबई.
युती राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन
संकेतस्थळ शिवसेना.ऑर्ग


शिवसेना हा एक भारतातील राजकीय पक्ष आहे.

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जुन १९६६ रोजी केली.


शिवसेनेचा इतिहास

शिवसेनेची स्थापना

१९४७ मधे स्वातंत्र्य मिळल्यानंतर भारतात भाषेनुसार राज्यांची निर्मिती करण्यात आली. मुंबई प्रांतामधे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठी चळवळ झाली. १९६० मधे मुंबई प्रांताची गुजरात आणी महाराष्ट्र या दोन राज्यात फाळणी करण्यात आली. त्यावेळीच्या हैदराबाद राज्यातील मराठी भाषीक भाग महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी निवडण्यात आली.


त्या नंतर महाराष्ट्रात राहणास आलेल्या इतर प्रांतातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या मुळ रहीवासी असलेल्या मराठी माणसाला नोकरी, व्यवसाय यातुन डावलण्यास सुरवात केली[ संदर्भ हवा ]. म्हणून मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी २६ जून १९६६ साली मा. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई येथे शिवसेनेची स्थापना केली. तेव्हा पासून आता पर्यंत शिव सेना आणि मराठी माणूस हे एकच समिकरले आहे[ संदर्भ हवा ]..

निवडनुक १९९५

१९९५ मध्ये सेन भाजपा युतिने महाराष्ट्राचि निवडणूक जींकली.सरकारी ताकत मीळल्यानंतर शिवसेनेने " शिवसेना राज्यप्रमूख परीषद" तयार केली.


संदर्भ व नोंदी