Jump to content

जॉर्ज कॅनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज कॅनिंग

कार्यकाळ
१० एप्रिल १८२७ – ८ ऑगस्ट १८२७
राजा चौथा जॉर्ज
मागील रॉबर्ट जेंकिन्सन
पुढील एफ. जे. रॉबिन्सन

जन्म ११ एप्रिल, १७७० (1770-04-11)
लंडन, इंग्लंड
मृत्यू ८ ऑगस्ट, १८२७ (वय ५७)
चिसविक, हाउन्स्लो
राजकीय पक्ष हुजूर पक्ष

जॉर्ज कॅनिंग (इंग्लिश: George Canning; ११ एप्रिल, इ.स. १७७० - ८ ऑगस्ट, इ.स. १८२७) हा १८२७ साली केवळ ४ महिन्यांसाठी युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.