अम्मान
Appearance
अम्मान عمّان ʿAmmān |
||
जॉर्डन देशाची राजधानी | ||
| ||
देश | जॉर्डन | |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ७२५० | |
समुद्रसपाटीपासुन उंची | २,५६४ फूट (७८२ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ४०,०७,५२६ | |
- घनता | २,३८० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ | |
http://www.ammancity.gov.jo/ |
अम्मान (अरबी: عمّان) ही मध्य पूर्वेतील जॉर्डनची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आणि देशाचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र आहे. [१] देशाच्या पश्चिम भागात वसलेले अम्मान शहर जॉर्डनचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र मानले जाते. २०१४ साली ४० लाख लोकसंख्या असलेले अम्मान अरब जगतातील सर्वात उदारमतवादी व पश्चिमात्य विचाराधारा असलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. अम्मान हे लेव्हेंट प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे आणि अरब जगातील पाचवे क्रमांकाचे शहर आहे. [२] हे सर्वात आधुनिक अरब शहरांमध्ये आणि प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. [३] [४]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Revealed: the 20 cities UAE residents visit most". Arabian Business Publishing Ltd. 2015-05-01. 2015-09-21 रोजी पाहिले.
- ^ "Population stands at around 9.5 million, including 2.9 million guests". The Jordan Times. The Jordan News. 2016-01-22. 2016-01-22 रोजी पाहिले.
- ^ "Westernized media in Jordan breaking old taboos — RT". Rt.com. 2012-11-28 रोजी पाहिले.
- ^ "Number of tourists dropped by 14% in 2013 — official report". The Jordan Times. The Jordan News. 2014-02-08. 2015-09-21 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- विकिव्हॉयेज वरील अम्मान पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |