Jump to content

२००९ २०-२० चँपियन्स लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एअरटेल २०-२० चँपियन्स लीग
व्यवस्थापक BCCI, ECB, CA & CSA
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारत ध्वज India
विजेते न्यू साउथ वेल्स ब्ल्यु (१ वेळा)
सहभाग १२
सामने २३
मालिकावीर ऑस्ट्रेलिया ब्रेट ली
सर्वाधिक धावा दक्षिण आफ्रिका ज्याँ-पॉल डुमिनी (२२४)
सर्वाधिक बळी त्रिनिदाद आणि टोबॅगो ड्वेन ब्रावो (१२)
अधिकृत संकेतस्थळ www.clt20.com
२००८ (आधी) (नंतर) २०१०

२००९ २०-२० चँपियन्स लीग हे आंतरराष्ट्रीय क्लब क्रिकेट स्पर्धा प्रथमच झाली. ही स्पर्धा भारतात ८ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान खेळवली गेली. विजेत्या संघाला ६० लाख अमेरिकन डॉलरचे बक्षिस मिळाले.भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, न्यू झीलँड आणि वेस्ट इंडीज मधील क्लब ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळले. २०-२० चँपियन लीगचे अध्यक्ष ललित मोदी होते. भारतीय प्रिमियर लीगच्या यशानंतर २००८ मध्ये ह्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली.[] २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्या नंतर २००८ मधील स्पर्धा रद्द करण्यात आली.[] . भारतीय मोबाईल कंपनी भारती एरटेलने स्पर्धेच्या नावाचे हक्क १७० कोटी रुपयात विकत घेतले.[]

स्पर्धा प्रकार

[संपादन]

पात्रता

[संपादन]

२००९मधील पात्र संघ याप्रमाणे आहेत:[]

संघदेशविजेता/उपविजेताप्रादेशिक स्पर्धागट
न्यू साउथ वेल्स ब्ल्युऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविजेता२००८-०९ केएफसी २०-२० बिग बॅश
व्हिक्टोरीया बुशरेंजर्सऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाउप-विजेता२००८-०९ केएफसी २०-२० बिग बॅश
केप कोब्राझदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाविजेता२००९ स्टँडर्ड बँक प्रो२०
डायमंड इगल्सदक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकाउप-विजेता२००९ स्टँडर्ड बँक प्रो२०
ओटॅगो वोल्ट्सन्यूझीलंड न्यू झीलंडविजेता२००९ स्टेट २०-२०
डेक्कन चार्जर्सभारत भारतविजेता२००९ इंडियन प्रीमियर लीग
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरभारत भारतउप-विजेता२००९ इंडियन प्रीमियर लीग
दिल्ली डेरडेव्हिल्सभारत भारतगट विभाग प्रथम२००९ इंडियन प्रीमियर लीग
त्रिनिदाद आणि टोबॅगोवेस्ट इंडीज वेस्ट इंडीजविजेता२००९ स्टॅनफोर्ड २०/२०
वायंबा क्रिकेट संघश्रीलंका श्रीलंकाविजेता२००९ इंटर प्रोव्हिंशियल २०-२०
[[ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब|ससेक्स|ससेक्स शार्क्स]]इंग्लंड इंग्लंडविजेता२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९
[[सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब|सॉमरसेट|सॉमरसेट सेबर्स]]इंग्लंड इंग्लंडउप-विजेता२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९

स्पर्धेत एकूण २३ सामने खेळल्या जातील. संघाना ४ गटात विभागले जाईल.साखळी सामन्यानंतर प्रत्येक गटातुन २ संघ पुढील फेरी साठी पात्र होतील.

मैदान

[संपादन]
बंगलोर दिल्ली हैदराबाद
एम. चिन्नास्वामी मैदान
प्रेक्षकसंख्या: 40,000
सामने: ५
फिरोज शहा कोटला
प्रेक्षकसंख्या: 48,000
सामने: ८
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान
प्रेक्षकसंख्या: 40,000
सामने: ९
चित्र:Chinnaswamy Stadium Pan View.jpg

सामने

[संपादन]

साखळी सामने

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
त्रिनिदाद आणि टोबॅगो १.१७५
सॉमरसेट|सॉमरसेट सेबर्स -१.००
डेक्कन चार्जर्स -०.१७५



गट ब

[संपादन]
संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु २.२०
डायमंड इगल्स -१.३२५
ससेक्स|ससेक्स शार्क्स -०.८७५



गट क

[संपादन]
संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
केप कोब्राज १.५२९
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १.८३९
ओटॅगो वोल्ट्स -३.२५०


गट ड

[संपादन]
संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
दिल्ली डेरडेव्हिल्स ०.७००
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स ०.१३६
वायंबा -०.८६५



लीग विभाग

[संपादन]

लीग अ

[संपादन]
संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
त्रिनिदाद आणि टोबॅगो १.३७८
न्यू साउथ वेल्स ब्ल्यु १.८४३
डायमंड इगल्स -१.११०
सॉमरसेट|सॉमरसेट सेबर्स -२.००५




लीग ब

[संपादन]
संघ सा वि हा अणि सम नेरर गुण
व्हिक्टोरीया बुशरेंजर्स ०.९११
केप कोब्राज -०.२१९
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर -०.११४
दिल्ली डेरडेव्हिल्स -०.३९८






उपांत्य फेरी

[संपादन]

अंतिम सामना

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. २०-२० चँपियन्स लीग BBC Sport 07-06-08 Accessed 08-06-08
  2. स्पर्धा रद्द BBC Sport; 12-12-08; Accessed 12-12-08
  3. http://economictimes.indiatimes.com/ET-Cetera/Bharti-to-be-title-sponsor-of-CL-T20/articleshow/4839835.cms एअरटेल] Economic Times 14-08-09
  4. चँपियन्स लीग ऑक्टोबर मध्ये Cricinfo Accessed 25-05-09