Jump to content

अब्दुल रझाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अब्दुल रज्जाक या पानावरून पुनर्निर्देशित)
अब्दुल रझाक
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव अब्दुल रझाक
जन्म २ डिसेंबर, १९७९ (1979-12-02) (वय: ४५)
लाहोर,पाकिस्तान
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१० हॅपशायर
२००८ सरे
२००७ वॉर्सस्टशायर
१९९६/९७–२००६/०७ लाहोर
२००३/०४ झरारी बँक
२००२–२००३ मिडलसेक्स
२००१/०२ पीआयए
१९९७/९८ – १९९८/९९ खान रिसर्च
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.T२०I
सामने ४६ २४५ २३
धावा १,९४६ ४,८३७ २९७
फलंदाजीची सरासरी २८.६१ ३०.६१ २२.८४
शतके/अर्धशतके ३/७ ३/२२ ०/०
सर्वोच्च धावसंख्या १३४ ११२ ४६*
चेंडू ७,००८ १०,३८३ २७३
बळी १०० २५९ १४
गोलंदाजीची सरासरी ३६.९४ ३१.४० २२.८५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ५/३५ ६/३५ ३/२०
झेल/यष्टीचीत १५/– ३३/– २/–

३१ ऑक्टोबर, इ.स. २०१०
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


अब्दुल रझाक हा पाकिस्तान क्रिकेट संघातील एक खेळाडू आहे.