अकिहितो
Jump to navigation
Jump to search
अकिहितो ( २३ डिसेंबर १९३३) - सध्याचा राजा आणि जपानी राज्यांच्या वंशातील १२५ वा राजा आहे. ते सम्राट शोवा (हिरोहिटो) आणि महाराणी कोजून (नागाको) यांचे पाचवे पुत्र आहेत. त्यांचा राज्याभिषे़क १९८९मध्ये झाला आणि ते आता २० वे सर्वाधिक राज्य करणारे राजे ठरले आहेत (१९८९ ते २०१९).
नाव[संपादन]
जपानमधे राज्यकर्ता हा कधीही त्याला दिलेल्या नावाने संबोधिला गेला नाही. अकिहितोला " इम्पीरियल राजासाहेब महाराजा" असे संबोधिले गेले, ज्याचे लघुरूप करून " इम्पीरियल राजासाहेब" झाले. लिखाणामधे, सम्राटाला औपचारिक रूपात "हे राज सम्राट" म्हणून निर्देशित केले जाते. अकिहितो ह्यांच्या शासन काळाला "हायसी" हे नाव दिले गेले, आणि तेथील पद्धतीप्रमाणे, त्याला मरणोपरान्त "हायसी सम्राट" असे संबोधिले जाईल.
विवाह व मुले[संपादन]
अविशिष्ट लेख