Jump to content

लोगन पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लोगन पार्क
मैदान माहिती
स्थान ड्युनेडिन, न्यू झीलँड
स्थापना १९२०

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: [क्रिकईन्फो] (इंग्लिश मजकूर)

लोगन पार्क हे न्यू झीलंडच्या ड्युनेडिन शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले.