कँटरबरी विद्यापीठ मैदान
Appearance
| मैदान माहिती | |
|---|---|
| स्थान | कँटरबरी, न्यू झीलँड |
|
| |
|
शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१ स्रोत: [क्रिकईन्फो] (इंग्लिश मजकूर) | |
कँटरबरी विद्यापीठ मैदान हे न्यू झीलँडच्या कँटरबरी शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले.