Jump to content

क्राइस्ट कॉलेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्राइस्ट कॉलेज
मैदान माहिती
स्थान क्राइस्टचर्च, न्यू झीलँड

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: [क्रिकईन्फो] (इंग्लिश मजकूर)

क्राइस्ट कॉलेज हे न्यू झीलँडच्या क्राइस्टचर्च शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले.