Jump to content

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसवी सन १९८२ मध्ये न्यू झीलंड येथे १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने १० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान खेळविले गेले. १० जानेवारी १९८२ रोजी ऑकलंड येथील इडन पार्क क्र.२ मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना क्राइस्टचर्च येथील कँटरबरी विद्यापीठ मैदान मैदानावर न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ६ फेब्रुवारी १९८२ रोजी खेळविला गेला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२ ११ ४६ ३.१२४ अंतिम सामन्यासाठी पात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२ ३२ २.९८८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १२ २६ २.५३४ स्पर्धेतून बाद
भारतचा ध्वज भारत १२ १६ २.२९६
आंतरराष्ट्रीय XI १२ १२ २.०३४

सामने

[संपादन]

ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला

[संपादन]
१० जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२२७/६ (५५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७४ (४२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १५३ धावांनी विजयी.
इडन पार्क क्र.२, ऑकलंड

न्यू झीलंड महिला वि इंग्लंड महिला

[संपादन]
१० जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४७/९ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४७/८ (६० षटके)
सामना बरोबरीत.
कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंडने मायभूमीवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • इंग्लंडने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • हा बरोबरीत सुटलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.
  • डेबी हॉक्ली, कॅरेन प्लमर, लेस्ली मर्डॉक, निकी टर्नर, सु ब्राउन (न्यू) आणि अवरिल स्टार्लिंग (इं) ह्या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

इंग्लंड महिला वि भारत महिला

[संपादन]
१२ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
११२ (५२.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
११४/६ (३६ षटके)
मेगन लीयर ४३
डायना एडलजी ३/३१ (१२ षटके)
इंग्लंड महिला ४ गडी राखून विजयी.
कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.

न्यू झीलंड महिला वि आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
१२ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४४/६ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
६० (३४.४ षटके)
न्यू झीलंड महिला १८४ धावांनी विजयी.
इडन पार्क क्र.२, ऑकलंड


इंग्लंड महिला वि आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
१४ जानेवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४३/३ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१११/८ (६० षटके)
इंग्लंड महिला १३२ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन

न्यू झीलंड महिला वि भारत महिला

[संपादन]
१४ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
८० (५८.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
३७ (३५ षटके)
निकी टर्नर २२
डायना एडलजी ३/१० (११.५ षटके)
न्यू झीलंड महिला ४३ धावांनी विजयी.
कॉर्नवॉल पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

न्यू झीलंड महिला वि ऑस्ट्रेलिया महिला

[संपादन]
१६ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१०९/७ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
११०/२ (४१ षटके)
पेटा वर्को ५०*
एलीन बधाम २/२७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ८ गडी राखून विजयी.
पुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथ
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
  • क्रिस्टीन व्हाइट (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

ऑस्ट्रेलिया महिला वि इंग्लंड महिला

[संपादन]
१७ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९५/८ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१५१/९ (६० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४९ धावांनी विजयी.
पुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथ
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

भारत महिला वि आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
१७ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१९२/७ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
११३ (५६.२ षटके)
भारत महिला ७९ धावांनी विजयी.
मॅकलीन पार्क, नेपियर
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • भारत आणि आंतरराष्ट्रीय XI यांच्यामधला हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
  • भारताचा हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने आंतरराष्ट्रीय XI वर पहिल्यांदाच विजय मिळवला.

न्यू झीलंड महिला वि. इंग्लंड महिला

[संपादन]
१८ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७०/८ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७१/३ (५६.५ षटके)
सुझॅन गोटमॅन ५६
सु ब्राउन १/२५ (१०.५ षटके)
इंग्लंड महिला ७ गडी राखून विजयी.
पुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथ
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

ऑस्ट्रेलिया महिला वि आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
२० जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६४ (५९ षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१०० (५८.४ षटके)
सु रॅट्रे ३३
लीन फुल्स्टन ४/३८ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६४ धावांनी विजयी.
फिट्सहर्बर्ट पार्क, पामेस्टन नॉर्थ
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • कॅरेन रीड आणि ली अल्बन (ऑ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

इंग्लंड महिला वि. भारत महिला

[संपादन]
२० जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१७८/७ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१३१ (५५.५ षटके)
फौझी खलीली ८८
एनीड बेकवेल ३/१३ (१२ षटके)
भारत महिला ४७ धावांनी विजयी.
कुक्स गार्डन, वांगानुई
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

न्यू झीलंड महिला वि. आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
२१ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७७/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
८० (५५.४ षटके)
क्रिस मिलर २१
जॅकी लॉर्ड ३/१२ (१२ षटके)
न्यू झीलंड महिला ९७ धावांनी विजयी.
फिट्सहर्बर्ट पार्क, पामेस्टन नॉर्थ
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

ऑस्ट्रेलिया महिला वि. इंग्लंड महिला

[संपादन]
२३ जानेवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
११९ (५९.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२०/४ (५३.५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.

इंग्लंड महिला वि. आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
२४ जानेवारी १९८२
धावफलक
आंतरराष्ट्रीय XI
१४५ (६० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४९/१ (३५.४ षटके)
सु रॅट्रे ६८
कॅरॉल हॉज ४/३२ (१२ षटके)
इंग्लंड महिला ९ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.

न्यू झीलंड महिला वि. भारत महिला

[संपादन]
२४ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
७८ (५०.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
८०/२ (५८.१ षटके)
न्यू झीलंड महिला ८ गडी राखून विजयी.
फिट्सहर्बर्ट पार्क, पामेस्टन नॉर्थ
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

ऑस्ट्रेलिया महिला वि. आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
२५ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२६६/५ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१२०/७ (६० षटके)
जिल केन्नारे ४७
सु रॅट्रे ३/४४ (१२ षटके)
लीन थॉमस ३६
लीन फुल्स्टन ३/२४ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १४६ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : आंतरराष्ट्रीय XI महिला, क्षेत्ररक्षण.

ऑस्ट्रेलिया महिला वि. भारत महिला

[संपादन]
२६ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१०७/८ (४० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१०८/६ (३२.५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला.

न्यू झीलंड महिला वि.. इंग्लंड महिला

[संपादन]
२७ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६९ (५८.४ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१७०/५ (५९.१ षटके)
जॅन ब्रिटीन ६०
एलीन बधाम १/३४ (१२ षटके)
इंग्लंड महिला ५ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
  • ५०वा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.

न्यू झीलंड महिला वि. ऑस्ट्रेलिया महिला

[संपादन]
२८ जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७०/८ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०१ (५७.१ षटके)
शॅरन हिल ७६
माउरीन पीटर्स २/११ (१२ षटके)
विकी बर्ट २३
लीन फुल्स्टन ५/२७ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६९ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

भारत महिला वि. आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
२८ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१५४/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
७६ (३२.३ षटके)
भारत महिला ७८ धावांनी विजयी.
हट रिक्रिएशन मैदान, लोवर हट
  • नाणेफेक : आंतरराष्ट्रीय XI महिला, क्षेत्ररक्षण.

ऑस्ट्रेलिया महिला वि.. आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
३० जानेवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२००/८ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१२४/५ (६० षटके)
पेटा वर्को ५२
सु रॅट्रे २/२८ (१२ षटके)
लीन थॉमस ४०
लीन फुल्स्टन २/३३ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ७६ धावांनी विजयी.
लोगन पार्क, ड्युनेडिन
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

इंग्लंड महिला वि.. भारत महिला

[संपादन]
३१ जानेवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
६१ (३७ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
६३/० (२१.३ षटके)
इंग्लंड महिला १० गडी राखून विजयी.
ट्राफ्लगार पार्क, नेल्सन
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.

न्यू झीलंड महिला वि.. आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
३१ जानेवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९९/७ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
११५/७ (६० षटके)
लीन थॉमस २४
माउरीन पीटर्स २/१७ (१२ षटके)
न्यू झीलंड महिला ८४ धावांनी विजयी.
लोगन पार्क, ड्युनेडिन
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, फलंदाजी.

ऑस्ट्रेलिया महिला वि.. इंग्लंड महिला

[संपादन]
२ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६७/८ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६७ (६० षटके)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.

न्यू झीलंड महिला वि.. भारत महिला

[संपादन]
२ फेब्रुवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
४९ (३७.५ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
५०/२ (२३.१ षटके)
न्यू झीलंड महिला ८ गडी राखून विजयी.
कँटरबरी विद्यापीठ मैदान, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.

ऑस्ट्रेलिया महिला वि.. भारत महिला

[संपादन]
४ फेब्रुवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९३/५ (६० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५४/७ (६० षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ३९ धावांनी विजयी.
कँटरबरी विद्यापीठ मैदान, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

इंग्लंड महिला वि.. आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
४ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४२/४ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१२९/७ (६० षटके)
सुझॅन गोटमॅन ८३
जॅन हॉल १/३० (९ षटके)
लीन थॉमस ५६*
एनीड बेकवेल २/२४ (१२ षटके)
इंग्लंड महिला ११३ धावांनी विजयी.
क्राइस्ट कॉलेज, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक : आंतरराष्ट्रीय XI महिला, क्षेत्ररक्षण.

न्यू झीलंड महिला वि.. ऑस्ट्रेलिया महिला

[संपादन]
६ फेब्रुवारी १९८२
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१४७/७ (६० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०६ (५८ षटके)
मारी कॉर्निश ५५*
एलीन बधाम २/१४ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ४१ धावांनी विजयी.
डडली पार्क, रंगीओरा
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.

भारत महिला वि.. आंतरराष्ट्रीय XI महिला

[संपादन]
६ फेब्रुवारी १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१७०/९ (६० षटके)
वि
आंतरराष्ट्रीय XI
१५६ (५५.३ षटके)
भारत महिला १४ धावांनी विजयी.
कँटरबरी विद्यापीठ मैदान, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक : आंतरराष्ट्रीय XI महिला, क्षेत्ररक्षण.
  • बाबेट व्हान थिउनेनब्रूक (आंतरराष्ट्रीय XI) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.