हट रिक्रिएशन मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हट रिक्रिएशन मैदान
मैदान माहिती
स्थान लोवर हट, न्यूझीलंड
स्थापना १९४९
आसनक्षमता ९,०००

शेवटचा बदल ८ एप्रिल २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

हट रिक्रिएशन मैदान हे न्यूझीलंडच्या लोवर हट शहरातील एक मैदान आहे. हे मैदान प्रामुख्याने क्रिकेटसाठी वापरतात.

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाले.