१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९८२ महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना दिनांक ७ फेब्रुवारी १९८२ रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये न्यू झीलंड मधील क्राइस्टचर्च शहरातील लॅंसेस्टर पार्क मैदानात झाला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.

अंतिम सामना[संपादन]

७ फेब्रुवारी १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१५१/५ (६० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५२/७ (५९ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ३ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
  • नाणेफेक : इंग्लंड महिला, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियन महिलांनी १९८२ महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.