हाथरस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हाथरस भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,६५,६७८ होती.

हे शहर महामाया नगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.