स्लोव्हेनिया
स्लोव्हेनिया Republika Slovenija स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
राष्ट्रगीत: Zdravljica | |||||
स्लोव्हेनियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
लियुब्लियाना | ||||
अधिकृत भाषा | स्लोव्हेन | ||||
सरकार | संसदीय प्रजासत्ताक | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- ऑस्ट्रिया-हंगेरीपासून स्लोव्हेन, क्रोएट व सर्ब राज्याला स्वातंत्र्य | २९ ऑक्टोबर १९१८ | ||||
- युगोस्लाव्हियाचे राजतंत्र | ४ डिसेंबर १९१८ | ||||
- युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक | २९ नोव्हेंबर १९४३ | ||||
- युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य | २५ जून १९९१ | ||||
युरोपीय संघात प्रवेश | १ मे २००४ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २०,२७३ किमी२ (१५३वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ०.६ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | २०,६०,३८२ (१४५वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १०१/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ५७.९३२ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | २८,६४८ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८८४ (अति उच्च) (२१ वा) (२०११) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | SI | ||||
आंतरजाल प्रत्यय | .si | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३८६ | ||||
स्लोव्हेनियाचे प्रजासत्ताक (स्लोव्हेन: Republika Slovenija) हा मध्य युरोपामधील एक देश आहे. स्लोव्हेनियाच्या पश्चिमेला इटली, उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी तर पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया हे देश आहेत. नैऋत्येला स्लोव्हेनियाला भूमध्य समुद्राचा लहानसा समुद्रकिनारा लाभला आहे. लियुब्लियाना ही स्लोव्हेनियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
ऐतिहासिक काळात रोमन व पवित्र रोमन साम्राज्यांचा भाग असलेल्या स्लोव्हेनियाने १९१८ साली पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रिया-हंगेरी पराभूत झाल्यानंतर सर्बिया व क्रोएशियासह नव्या राष्ट्राची निर्मिती केली जे लगेचच युगोस्लाव्हियाचे राजतंत्र बनले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांनी स्लोव्हेनिया भागावर आक्रमण केले होते. ह्याच काळात युगोस्लाव्हिया देशाची स्थापना झाली व पुढील सुमारे ५० वर्षे स्लोव्हेनिया हे युगोस्लव्हियामधील एक गणराज्य होते. १९९१ सालच्या युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर स्लोव्हेनिया स्वतंत्र देश बनला.
सध्या स्लोव्हेनिया युरोपील एक प्रगत व समृद्ध देश आहे. २००४ साली स्लोव्हेनियाला नाटो व युरोपियन संघात प्रवेश देण्यात आला तर २००७ साली युरोक्षेत्रामध्ये सहभागी होणारा स्लोव्हेनिया हा पहिला भूतपूर्व कम्युनिस्ट देश होता. २०१० साली स्लोव्हेनिया आर्थिक सहयोग व विकास संघटनेचा सदस्य बनला.
इतिहास
[संपादन]भूगोल
[संपादन]चतुःसीमा
[संपादन]स्लोव्हेनियाच्या उत्तरेला ऑस्ट्रिया, ईशान्येला हंगेरी, पूर्व व दक्षिणेला क्रोएशिया, पश्चिमेला इटली तर नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहे.
राज्ये
[संपादन]मोठी शहरे
[संपादन]समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]धर्म
[संपादन]शिक्षण
[संपादन]संस्कृती
[संपादन]राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]खेळ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |