आर्थिक सहयोग व विकास संघटना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


आर्थिक सहयोग व विकास संघटना
Organisation for Economic Co-operation and Development
OECD member states map.svg
  संस्थापक देश (१९६१)
  इतर सदस्य देश
स्थापना१६ एप्रिल १९४८ (युरोपियन आर्थिक सहकारी)
३० एप्रिल १९६१ (ओईसीडी)
प्रकारआर्थिक सहयोग
मुख्यालयपॅरिस, फ्रान्स
सदस्यता३२ देश
वेबसाईटhttp://www.oecd.org/

आर्थिक सहयोग व विकास संघटना (इंग्लिश: Organisation for Economic Co-operation and Development, ओईसीडी) ही जगातील ३२ देशांचा सहभाग असलेली एक आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकारी संघटना आहे. ओईसीडीची स्थापना १९४८ साली पॅरिस येथे झाली.

सदस्य देश[संपादन]

ओईसीडीमध्ये सध्या ३२ सदस्य देश आहेत व दोन देश सामील होण्याची अपेक्षा आहे.

संस्थापक देश (१९४८):

नंतर प्रवेश मिळालेले देश:

आ.स.वि.सं.च्या सुधारणांनंतर प्रविष्ट सदस्य देश (इ.स. १९६१)

ओईसीडीमध्ये नंतर प्रवेश मिळालेले देश:

आमंत्रित देश[१]:

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Accession: Estonia, Israel and Slovenia invited to join OECD". OECD. 2010-05-10 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]