एड्रियाटिक समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Adriatic Sea map.png

एड्रियाटिक समुद्र (आल्बेनियन: Deti Adriatik, बॉस्नियन, क्रोएशियनमाँटेनिग्रिन: Jadransko more, इटालियन: mare Adriatico, स्लोव्हेन: Jadransko morje) हा भूमध्य समुद्राचा एक भाग आहे. हा समुद्र इटालियन द्वीपकल्पाला बाल्कन द्वीपकल्पापासून वेगळा करतो. एड्रियाटिक समुद्राच्या पश्चिमेला इटली तर पूर्वेला क्रोएशिया, माँटेनिग्रो, आल्बेनिया, स्लोव्हेनियाबॉस्निया आणि हर्झगोव्हिना हे देश आहेत.

मोठी शहरे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: