Jump to content

स्टॅन्ली बाल्डविन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टॅन्ले बाल्डविन या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टॅन्ली बाल्डविन

कार्यकाळ
७ जून १९३५ – २८ मे १९३७
राजा पाचवा जॉर्ज
आठवा एडवर्ड
सहावा जॉर्ज
मागील रामसे मॅकडोनाल्ड
पुढील नेव्हिल चेम्बरलेन
कार्यकाळ
४ नोव्हेंबर १९२४ – ५ जून १९२९
राजा पाचवा जॉर्ज
मागील रामसे मॅकडोनाल्ड
पुढील रामसे मॅकडोनाल्ड
कार्यकाळ
२३ मे १९२३ – १६ जानेवारी १९२४
राजा पाचवा जॉर्ज
मागील अँड्रु बोनार लॉ
पुढील रामसे मॅकडोनाल्ड

जन्म ३ ऑगस्ट, १८६७ (1867-08-03)
वूस्टरशायर इंग्लंड
मृत्यू १४ डिसेंबर, १९४७ (वय ८०)
वूस्टरशायर, इंग्लंड
सही स्टॅन्ली बाल्डविनयांची सही

स्टॅन्ली बाल्डविन, ब्युडलेचा पहिला अर्ल बाल्डविन (इंग्लिश: Stanley Baldwin, 1st Earl Baldwin of Bewdley; ऑगस्ट ३, इ.स. १८६७ - डिसेंबर १४, इ.स. १९४७) हा एक ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तो विसाव्या शतकामधील दोन महायुद्धांदरम्यानच्या शांतता काळामधील एक यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान मानला जातो. परंतु ॲडॉल्फ हिटलरची खुशामत केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर टीकादेखील झाली आहे.

बाह्य दुवे

[संपादन]