Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वेस्ट इंडीज क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
वेस्ट इंडीज
चित्र:Cricket West Indies Logo 2017.png
टोपणनाव विंडीज
असोसिएशन क्रिकेट वेस्ट इंडीज
कर्मचारी
कसोटी कर्णधार क्रेग ब्रॅथवेट
ए.दि. कर्णधार शाई होप
आं.टी२० कर्णधार रोव्हमन पॉवेल
प्रशिक्षक कसोटी: आंद्रे कोले
वनडे आणि टी२०आ: डॅरेन सॅमी[१]
इतिहास
कसोटी दर्जा प्राप्त इ.स. १९२८ (1928)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा पूर्ण सदस्य (१९२६)
आयसीसी प्रदेश अमेरिका
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
कसोटी७वा१ला (१ जानेवारी १९६४)
आं.ए.दि.१०वा१ला (१ जून १९८१)
आं.टी२०४था१ला (१० जानेवारी २०१६)[३]
कसोटी
पहिली कसोटी वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड लॉर्ड्स, लंडन येथे; २३-२६ जून १९२८
शेवटची कसोटी वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया द गब्बा, ब्रिस्बेन येथे; २५-२८ जानेवारी २०२४
कसोटी सामने विजय/पराभव
एकूण[४]५७५१८३/२१०
(१८१ अनिर्णित, १ बरोबरीत)
चालू वर्षी[५]२१/१ (० अनिर्णित)
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २ (२०१९-२०२१ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी ८वे स्थान (२०१९-२०२१, २०२१-२०२३)
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
पहिला ए.दि. वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड हेडिंगले, लीड्स; ५ सप्टेंबर १९७३
शेवटचा ए.दि. वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया मनुका ओव्हल, सिडनी येथे; ६ फेब्रुवारी २०२४
वनडे सामने विजय/पराभव
एकूण[६]८७३४२०/४१२
(११ बरोबरीत, ३० निकाल नाही)
चालू वर्षी[७]३०/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
विश्व चषक १२ (१९७५ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (१९७५, १९७९)
विश्वचषक पात्रता २ (२०१८ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपविजेते (२०१८)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड येथे; १६ फेब्रुवारी २००६
अलीकडील आं.टी२० वि. पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी प्रोव्हिडन्स स्टेडियम, प्रोविडन्स; २ जून २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[८]१९६८४/९९
(३ बरोबरीत, १० निकाल नाही)
चालू वर्षी[९]७५/२
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक ८ (२००७ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी चॅम्पियन्स (२०१२, २०१६)

कसोटी किट

वनडे किट

आं.टी२० किट

२ जून २०२४ पर्यंत

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.

२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

इतिहास

[संपादन]

सदस्य

[संपादन]

स्वतंत्र देश

युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत

इतर प्रदेश

महत्त्वाच्या स्पर्धा

[संपादन]

माहिती

[संपादन]

प्रमुख क्रिकेट खेळाडू

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Daren Sammy appointed West Indies ODI & T20 coach; Andre Coley to take charge of Test team". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2023-05-12 रोजी पाहिले.
  2. ↑ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  3. ↑ "West Indies secure no 1 T20 rankings". cricket.com.au. 11 January 2016. 12 July 2020 रोजी पाहिले.
  4. ↑ "कसोटी सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  5. ↑ "कसोटी सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  6. ↑ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  7. ↑ "आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  8. ↑ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  9. ↑ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  10. ↑ see note 1 and especially Leeward Islands Cricket Association Archived 2003-08-02 at the वेबॅक मशीन.

बाह्य दुवे

[संपादन]