"पेंच नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
५ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
}}
 
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[नागपूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी [[मध्य प्रदेश|मध्य प्रदेशातून]] उगम पावते. [[नागपूर]] जिल्ह्यात [[कन्हान नदी]]ला मिळते. या नदीवर बांधलेल्या [[पेंच धरण|पेंच धरणातून]] [[नागपूर]] शहराला काही अंशी पाणीपुरवठा होतो. पेंच नदीवर बांधलेल्या मुख्य धरणामध्ये [[तोतलाडोह]] धरणाचा समावेश होतो.
{{भारतातील नद्या}}
 
[[वर्ग: नागपूर जिल्ह्यातील नद्या]]
 
{{भारतातील नद्या}}
 
[[वर्ग:मध्य प्रदेश]]
अनामिक सदस्य

दिक्चालन यादी