अनामिक सदस्य
"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
(संदर्भित नाही) खूणपताका: उलटविले |
No edit summary |
||
== राजकीय कार्य ==
{{दृष्टिकोन}}
जातीपातींचे राजकारण, [[सहकारी संस्था]] - [[साखर कारखाना|साखर कारखाने]] स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटिल राजकीय डावपेच असे महाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची [[नस|नाडी]] ओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करणे, अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. [[मनोहर जोशी]], [[सुधीर जोशी]], [[प्रमोद नवलकर]], [[मधुकर सरपोतदार]], [[छगन भुजबळ]], [[सुरेश प्रभु]], [[आनंद दिघे]], [[दत्ताजी नलावडे]],.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख '''[[उद्धव ठाकरे]]''' तसेच [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना|महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे]] अध्यक्ष '''[[राज ठाकरे]]''' यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वतः प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
|