ठाकरे (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ठाकरे हा भारतातील राजकीय पक्ष शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत एकाच वेळी तयार होणारा बॉलिवुडचा एक चरित्रपट आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित होणार आहे. अभिजीत पंस यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा संजय राऊत यांची आहे.[१] चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी बाळ ठाकरे यांची भूमिका केली आहे व अमृता राव यांनी त्यांची पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका केलेली आहे.[२][३][४]

कलावंत[संपादन]

  1. बाळ ठाकरे म्हणून नवाजुद्दीन सिद्दीकी
  2. मीना ठाकरे म्हणून अमृता राव
  3. जयदेव म्हणून अब्दुल कदीर अमीन
  4. लक्ष्मण सिंह राजपूत
  5. अनुष्का जाधव
  6. निरंजन जावीर
  7. उद्धव ठाकरे म्हणून सचिन जयवंत

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Thackeray: It is not easy to make film on Balasaheb, says Shiv Sena chief Uddhav- Entertainment News, Firstpost". Firstpost (इंग्रजी मजकूर). २२ डिसेंबर २०१७. २७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले. 
  2. ^ "Thackeray: Nawazuddin Siddiqui nails the look of the supremo Balasaheb Thackeray - Times of India". The Times of India. २७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले. 
  3. ^ "Nawazuddin Siddiqui to play Balasaheb Thackeray in upcoming biopic. See photos". The Indian Express (en-IN मजकूर). २१ डिसेंबर २०१७. २७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले. 
  4. ^ "‘Thackeray’ Trailer: Nawazuddin Siddiqui In & As Balasaheb". The Quint (इंग्रजी मजकूर). २७ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]