चर्चा:बाळ ठाकरे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उल्लेखनीयता बाबत[संपादन]

संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही असे {{संदर्भहीन लेख}} साचा सदस्य:QueerEcofeminist यांनी तयार केलेला साचा या लेखाला जोडला आहे. @अभय नातू, , V.narsikar, प्रसाद साळवे, आणि संदेश हिवाळे: बाळ ठाकरे हे उल्लेखनीय नाही??????. शिवसेना संस्थापक हे उल्लेखनीय नाही असे साचा पाहून दुःख झाले आहे. @अभय नातू: QueerEcofeminist यांनी कुठल्या मराठी विकिपीडियाचे धोरणाच्या आधारावर हे साचा तयार केले आहे याची माहिती मांंगावी. असे साचे तयार करणे व त्याला अनेक लेखात जोडण्याचा अधिकार कुठल्या समुदायाच्या मतानंतर त्यांना दिला आहे याची माहिती द्यावी --Tiven2240 (चर्चा)१८:०६, १९ जानेवारी २०१९ (IST)Reply[reply]