व्यंगचित्रकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

व्यंगचित्रे काढणार्य़ा चित्रकारास व्यंगचित्रकार म्हणतात. व्यांगचित्रांद्वारे परिस्थितीची सद्यस्थिती विनोदी स्वरूपात दाखवता येते. एका व्यंगचित्राने अनेक ओळींचा आशय व्यक्त होतो.

भारतातील प्रसिद्ध व्यंगचित्रकार[संपादन]

 • आर.के. लक्ष्मण : जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून भारताच्या राष्ट्रपतींकडून पद्मभूषण किताब मिळालेले व्यंगचित्रकार. यांच्या प्रत्येक चित्रात ‘कॉमन मॅन’ असतो.
 • प्राण : चाचा चौधरी, बिल्लू, पिंकू, साबू या मासिकांती व्यंगचित्रांचे जनक.
 • बाळ ठाकरे : मार्मिक हे साप्ताहिक चालविणारे आणि पुढे शिवसेना या राजकीय पक्षाची स्थापना करणारे श्रेष्ठ व्यंगचित्रकार.
 • मंगेश तेंडुलकर :
 • मारियो मिरांडा :
 • शंकर पिल्लई : हे भारतातील राजकीय व्यंगचित्रांचे जनक असून ‘शंकर्स वीकली’ नावाचे नियतकालिक चालवीत.
 • शि.द. फडणीस :
 • सुधीर धर :
 • सुरेश राऊत :चित्रकलेचे प्रशिक्षण नसतांनाही व्‍यंगचित्रकलेत पारंगत
 • राजेंद्र सरग : शासकीय सेवेत राहूनही व्‍यंगचित्रकला जोपासणारे
 • रवींद्र बाळापुरे :अप्रतिम रेखाटनाचा वापर करणारे