"कावेरी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
increased information
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
}}
}}


'''कावेरी नदी''' दक्षिण [[भारत|भारतातील]] प्रमुख नदी आहे. तिला पोंनी असेही उपनाव आहे. ती तामीळनाडू व कर्नाटक या राज्यातुन वाहते.कावेरी भारतीय द्वीपकलपा मधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे. कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील [तळकावेरी][कर्नाटक] येथे आहे.कावेरी चा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांतील एक आहे. कावेरीचे एकुण पाणलोट क्षेत्र 81,155 वर्ग किमी आहे.
'''कावेरी नदी''' दक्षिण [[भारत|भारतातील]] प्रमुख नदी आहे. तिला पोंनी असेही उपनाव आहे. ती तामीळनाडू व कर्नाटक या राज्यातुन वाहते. कावेरी भारतीय द्वीपकलपामधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे. कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील [तळकावेरी][कर्नाटक] येथे आहे.कावेरी चा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांतील एक आहे. कावेरीचे एकुण पाणलोट क्षेत्र 81,155 वर्ग किमी आहे.


== उपनद्या==
== उपनद्या==
ओळ ३४: ओळ ३४:


== सिंचन==
== सिंचन==
कावेरीचे प्राथमिक वापर सिंचन, घरगुती वापरासाठी पाणी आणि वीजनिर्मितीसाठी पाणी पुरवत आहे.
कावेरी नदीच्या पाण्याचा प्राथमिक वापर मुख्यत्वे सिंचनआणि घरगुती वापरासाठी होतो. तसेच कावेरी नदी वीजनिर्मितीसाठी पाणी पुरवत आहे.


== हेही पहा ==
== हेही पहा ==

०८:३९, २५ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

कावेरी नदी
कावेरी नदी
उगम तळकावेरी
मुख कावेरी त्रिभुज प्रदेश
पाणलोट क्षेत्रामधील देश कर्नाटक, तमिळनाडू
लांबी ७६५ किमी (४७५ मैल)
उगम स्थान उंची १,२७६ मी (४,१८६ फूट)
ह्या नदीस मिळते कावेरी नदी
उपनद्या शिमशा, हेमवती, अर्कावती, होन्नुहोळे, लक्ष्मणतीर्थ, काबिनी, भवानी, नोय्याल नदी, अमरावती नदी सिरपा, लोकपावनी,सुवर्णावती
धरणे कृष्णराजसागर धरण, मेत्तूर धरण

कावेरी नदी दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. तिला पोंनी असेही उपनाव आहे. ती तामीळनाडू व कर्नाटक या राज्यातुन वाहते. कावेरी भारतीय द्वीपकलपामधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे. कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील [तळकावेरी][कर्नाटक] येथे आहे.कावेरी चा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांतील एक आहे. कावेरीचे एकुण पाणलोट क्षेत्र 81,155 वर्ग किमी आहे.

उपनद्या

  1. शिमशा
  2. हेमवती
  3. अर्कावती
  4. होन्नुहोळे
  5. लक्ष्मणतीर्थ
  6. काबिनी
  7. भवानी
  8. नोय्याल नदी
  9. अमरावती नदी सिरपा
  10. लोकपावनी
  11. सुवर्णावती

सिंचन

कावेरी नदीच्या पाण्याचा प्राथमिक वापर मुख्यत्वे सिंचनआणि घरगुती वापरासाठी होतो. तसेच कावेरी नदी वीजनिर्मितीसाठी पाणी पुरवत आहे.

हेही पहा