Jump to content

"खडवली नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट नदी | नदी_नाव = {{लेखनाव}} | नदी_चित्र = | नदी_चित्र_रुंदी = | ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८: ओळ १८:
}}
}}


'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[ठाणे]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
'''{{लेखनाव}}''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[ठाणे]] जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी कल्याण कसारा मार्गावरील खडवली या रेल्वे स्टेशनजवळून वाहते. [[भातसा]] धरणाचे पाठीमागे येणारे पाणी या नदीत शिरत असल्याने खडवली नदीला अनेकदा फार मोठा पूर येतो. नदीवर एक पूलही आहे. खडवली नदीचा किनारा हे ठाणे जिल्ह्यातल्या तरुणांचे एक सहलीचे ठिकाण आहे.
{{भारतातील नद्या}}
{{भारतातील नद्या}}
{{विस्तार}}
{{विस्तार}}

२३:३८, ११ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

खडवली नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश ठाणे जिल्हा, महाराष्ट्र

खडवली नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी कल्याण कसारा मार्गावरील खडवली या रेल्वे स्टेशनजवळून वाहते. भातसा धरणाचे पाठीमागे येणारे पाणी या नदीत शिरत असल्याने खडवली नदीला अनेकदा फार मोठा पूर येतो. नदीवर एक पूलही आहे. खडवली नदीचा किनारा हे ठाणे जिल्ह्यातल्या तरुणांचे एक सहलीचे ठिकाण आहे.