"भारताचे कायदा व न्यायमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
अद्यतन केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १८३: ओळ १८३:
| ऑक्टोबर १९९९
| ऑक्टोबर १९९९
| २३ जुलै २०००
| २३ जुलै २०००
| rowspan=4| [[भाजप]]<br><small>[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|एनडीए]]</small>
| rowspan=5| [[भाजप]]<br><small>[[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|एनडीए]]</small>
|width="4px" bgcolor="{{Bharatiya Janata Party/meta/color}}" rowspan=4|
|width="4px" bgcolor="{{Bharatiya Janata Party/meta/color}}" rowspan=4|
|- style="height: 50px;"
|- style="height: 50px;"
ओळ २४५: ओळ २४५:
| [[File:Ravi_Shankar_Prasad_At_Office.jpg|75px]]
| [[File:Ravi_Shankar_Prasad_At_Office.jpg|75px]]
| ५ जुलै २०१६
| ५ जुलै २०१६
| ६ जुलै २०२१
|- style="height: 50px;"
| [[किरेन रिजीजू]]
| [[File:Kiren Rijiju.jpg|75px]]
| ७ जुलै २०२१
| ''चालू''
| ''चालू''
|}
|}

०९:५०, १५ नोव्हेंबर २०२१ ची आवृत्ती

भारताचे कायदा आणि न्यायमंत्री
Minister of Law and Justice
विद्यमान
किरेन रिजीजू

७ जुलै २०२१ पासून
कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार
नियुक्ती कर्ता राष्ट्रपती (पंतप्रधानाच्या सल्लानुसार)
निर्मिती १५ ऑगस्ट १९४७
पहिले पदधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संकेतस्थळ कायदा आणि न्याय मंत्रालयाचे संकेतस्थळ

कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

मंत्र्यांची यादी

नाव चित्र पदभाराचा काळ पक्ष पंतप्रधान
बाबासाहेब आंबेडकर[१] १५ ऑगस्ट १९४७ ११ ऑक्टोबर १९५१ काँग्रेस जवाहरलाल नेहरू
चारुचंद्र बिस्वास[२] मे १९५२ एप्रिल १९५७
अशोक कुमार सेन[३] १९५७ १९६६
लाल बहादूर शास्त्री
गोपाल स्वरूप पाटक १९६६ १९६७ इंदिरा गांधी
शांती भूषण[३] १९७७ १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
हंसराज खन्ना १९७९ १९७९ जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
पी. शिवशंकर[४] १९८० १९८२ काँग्रेस इंदिरा गांधी
जगन्नाथ कौशल[५] १९८२ १९८४
अशोक कुमार सेन[३] १९८४ १९८७ राजीव गांधी
पी. शिवशंकर[४] १९८७ १९८८
बिंदेश्वरी दुबे १४ फेब्रुवारी १९८८ २६ जून १९८८
बी. शंकरानंद[६] जून १९८८ डिसेंबर १९८९
दिनेश गोस्वामी[७] २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० आसाम गण परिषद पी.व्ही. सिंग
सुब्रमनियन स्वामी[८] १९९० १९९१ जनता पक्ष चंद्र शेखर
कोतला विजया भास्करा रेड्डी[९] १९९१ १९९२ काँग्रेस पी.व्ही. नरसिंम्हा राव
राम जेठमलानी १६ मे १९९६ १ जून १९९६ भाजप अटलबिहारी वाजपेयी
रमाकांत खलप[१०][११] १ जून १९९६ २१ एप्रिल १९९७ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष एच.डी. देवे गोवडा
एम. थंबीदुराई[१२] १९ मार्च १९९८ एप्रिल १९९९ एआयएडीएमके
एनडीए
अटलबिहारी वाजपेयी
राम जेठमलानी ऑक्टोबर १९९९ २३ जुलै २००० भाजप
एनडीए
अरूण जेटली[१३] २३ जुलै २००० जुलै २००२
जन कृष्णमुर्ती[१४] जुलै २००२ जानेवारी २००३
अरूण जेटली २९ जानेवारी २००३ २१ मे २००४
एच.आर. भारद्वाज २२ मे २००४ २८ मे २००९ काँग्रेस
यूपीए
मनमोहन सिंग
एम. वीरप्पा मोईली[१५] ३१ मे २००९ १९ जुलै २०११
सलमान खुर्शीद[१६] जुलै २०११ २८ ऑक्टोबर २०१२
अश्विनी कुमार २८ ऑक्टोबर २०१२ १० मे २०१३
कपिल सिब्बल[१७] ११ मे २०१३ २६ मे २०१४
रविशंकर प्रसाद २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भाजप
एनडीए
नरेंद्र मोदी
डी.व्ही. सदानंद गोवडा ९ नोव्हेंबर २०१४ ५ जुलै २०१६
रविशंकर प्रसाद ५ जुलै २०१६ ६ जुलै २०२१
किरेन रिजीजू ७ जुलै २०२१ चालू

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:भारतीय केंद्रीय मंत्री

अधिकृत संकेतस्थळ