"षष्ठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary खूणपताका: Reverted |
No edit summary खूणपताका: Reverted |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर सहाव्या दिवशी येते. |
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर सहाव्या दिवशी येते. अमावास्येनंतर येणारी षष्ठी ही शुक्ल (शुद्ध) षष्ठी, तर पौर्णिमेनंतर येणारी कृ्ष्ण (वद्य) षष्ठी असते. |
||
==काही प्रसिद्ध षष्ठ्या== |
==काही प्रसिद्ध षष्ठ्या== |
१८:५४, १३ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
षष्ठी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर सहाव्या दिवशी येते. अमावास्येनंतर येणारी षष्ठी ही शुक्ल (शुद्ध) षष्ठी, तर पौर्णिमेनंतर येणारी कृ्ष्ण (वद्य) षष्ठी असते.
काही प्रसिद्ध षष्ठ्या
- एकनाथ षष्ठी (नाथ षष्ठी) : फाल्गुन कृष्ण षष्ठी
- अरण्यषष्ठी : ज्येष्ठ शुद्ध षष्ठी
- चंदनषष्ठी : भाद्रपद कृष्ण षष्ठी
- चंपाषष्ठी : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी. हिलाच स्कंदषष्ठी म्हणतात.
- छठपूजा : कार्तिक शुद्ध षष्ठी
- श्रियाळ (किंवा नीलांबिका) षष्ठी : श्रावण शुद्ध षष्ठी
- सूर्यषष्ठी : भाद्रपद शुक्ल षष्ठी (किंवा चैत्र/कार्तिक शुक्ल षष्ठी अथवा कोणत्याही महिन्याची वद्य षष्ठी)
- स्कंदषष्ठी : आषाढ किंवा मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी
- हलषष्ठी : श्रावण वद्य षष्ठी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |