Jump to content

"द्वितीया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:


==काही महत्त्वाच्या द्वितीया==
==काही महत्त्वाच्या द्वितीया==
* चैत्र शुक्ल द्वितीया - सिंधारा दूज/दोज/दौज
* चैत्र वद्य द्वितीया - आसों दोज/आशा दूज
* आषाढ शुक्ल द्वितीया - जगन्नाथपुरीला रथयात्रेची सुरुवात.
* आषाढ शुक्ल द्वितीया - जगन्नाथपुरीला रथयात्रेची सुरुवात.
* कार्तिक शुक्ल द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज; (हिंदीत भाई दूज)
* कार्तिक शुक्ल द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज; (हिंदीत भाई दूज)

१५:४४, ५ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

द्वितीया ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर दुसऱ्या दिवशी आली तर तिला शुक्ल द्वितीया आणि पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी आली तर वद्य द्वितीया म्हणतात. अमावास्येनंतर आलेल्या प्रतिपदेला जर चंद्रदर्शन झाले नाही, तर ते द्वितीयेला नक्की होते, आणि नवा मुसलमानी महिना सुरू होतो. काही ठरावीक महिन्यातल्या चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ईद असते.

द्वितीया (आणि सप्तमी/द्वादशीला) भद्रा तिथी म्हणतात.

काही महत्त्वाच्या द्वितीया

  • चैत्र शुक्ल द्वितीया - सिंधारा दूज/दोज/दौज
  • चैत्र वद्य द्वितीया - आसों दोज/आशा दूज
  • आषाढ शुक्ल द्वितीया - जगन्नाथपुरीला रथयात्रेची सुरुवात.
  • कार्तिक शुक्ल द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज; (हिंदीत भाई दूज)
  • फाल्गुन वद्य द्वितीया - तुकाराम बीज