"पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते. |
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते. |
||
पंचमीला (आणि दशमी/पूर्णिमा/अमावास्येला) पूर्णा तिथी म्हणतात. |
|||
हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :- |
हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :- |
||
ओळ १३: | ओळ १५: | ||
* कार्तिक शुद्ध पंवमी - लाभपंचमी; सौभाग्यपंचमी; ज्ञानपंचमी; लाखेनी पंचमी |
* कार्तिक शुद्ध पंवमी - लाभपंचमी; सौभाग्यपंचमी; ज्ञानपंचमी; लाखेनी पंचमी |
||
* मार्गशीर्ष शुक्ल पंचमी - नागपूजा पंचमी, विवाह पंचमी |
* मार्गशीर्ष शुक्ल पंचमी - नागपूजा पंचमी, विवाह पंचमी |
||
* माघ शुक्ल पंचमी - [[वसंत पंचमी]]. यादिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. |
* माघ शुक्ल पंचमी - [[वसंत पंचमी]]. यादिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. सरस्वती पूजनाचा दिवस. |
||
* फाल्गुन वद्य पंचमी - रंगपंचमी |
* फाल्गुन वद्य पंचमी - रंगपंचमी |
||
१८:१६, ४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
पंचमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते.
पंचमीला (आणि दशमी/पूर्णिमा/अमावास्येला) पूर्णा तिथी म्हणतात.
हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :-
- चैत्र शुक्ल पंचमी - श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी. यादिवशी गुरु गोविंदसिंग यांची पुण्यतिथी असते.
- चैत्र वद्य पंचमी - खास नाव नाही. पण यादिवशी गुरु तेगबहादुर यांची जयंती असते.
- वैशाख शुद्ध पंचमी - आदि शंकराचार्य जयंती.
- वैशाख वद्य पंचमी - खास नाव नाही, पण यादिवशी संत चोखामेळा यांची पुण्यतिथी असते.
- ज्येष्ठ शुद्ध पंचमी - जैनांसाठी श्रुतपंचमी.
- आषाढ शुक्ल पंचमी - कोकिलापंचमी
- श्रावण शुद्ध पंचमी - नागपंचमी
- भाद्रपद शुक्ल पंचमी - ऋषिपंचमी
- आश्विन शुक्ल पंचमी - ललितापंचमी
- कार्तिक शुद्ध पंवमी - लाभपंचमी; सौभाग्यपंचमी; ज्ञानपंचमी; लाखेनी पंचमी
- मार्गशीर्ष शुक्ल पंचमी - नागपूजा पंचमी, विवाह पंचमी
- माघ शुक्ल पंचमी - वसंत पंचमी. यादिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. सरस्वती पूजनाचा दिवस.
- फाल्गुन वद्य पंचमी - रंगपंचमी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |