Jump to content

"द्वितीया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3635632
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर दुसऱ्या दिवशी आली तर तिला शुक्ल द्वितीया आणि पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी आली तर वद्य द्वितीया म्हणतात. अमावास्येनंतर आलेल्या प्रतिपदेला जर चंद्रदर्शन झाले नाही, तर ते द्वितीयेला नक्की होते, आणि नवा मुसलमानी महिना सुरू होतो. काही ठरावीक महिन्यातल्या चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ईद असते.
'''{{लेखनाव}}''' ही कालमापनातील एक तिथी आहे.

==काही महत्त्वाच्या द्वितीया==
* आषाढ शुक्ल द्वितीया - जगन्नाथपुरीला रथयात्रेची सुरुवात.
* कार्तिक शुक्ल द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज; (हिंदीत भाई दूज)
* फाल्गुन वद्य द्वितीया - तुकाराम बीज


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१७:५१, ४ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

द्वितीया ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. अमावास्येनंतर दुसऱ्या दिवशी आली तर तिला शुक्ल द्वितीया आणि पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी आली तर वद्य द्वितीया म्हणतात. अमावास्येनंतर आलेल्या प्रतिपदेला जर चंद्रदर्शन झाले नाही, तर ते द्वितीयेला नक्की होते, आणि नवा मुसलमानी महिना सुरू होतो. काही ठरावीक महिन्यातल्या चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ईद असते.

काही महत्त्वाच्या द्वितीया

  • आषाढ शुक्ल द्वितीया - जगन्नाथपुरीला रथयात्रेची सुरुवात.
  • कार्तिक शुक्ल द्वितीया - यम द्वितीया, भाऊबीज; (हिंदीत भाई दूज)
  • फाल्गुन वद्य द्वितीया - तुकाराम बीज