Jump to content

"पंचमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही कालमापनातील एक तिथी आहे.
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते.


दर हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :-
हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :-
* चैत्र शुक्ल पंचमी - श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी. यादिवशी गुरु गॊविंदसिंग यांची पुण्यतिथी असते.
* चैत्र शुक्ल पंचमी - श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी. यादिवशी गुरु गोविंदसिंग यांची पुण्यतिथी असते.
* चैत्र वद्य पंचमी - खास नाव नाही. पण यादिवशी गुरु तेगबहादुर यांची जयंती असते.
* चैत्र वद्य पंचमी - खास नाव नाही. पण यादिवशी गुरु तेगबहादुर यांची जयंती असते.
* वैशाख शुद्ध पंचमी - आदि शंकराचार्य जयंती.
* वैशाख शुद्ध पंचमी - आदि शंकराचार्य जयंती.

१५:५९, २२ मार्च २०१९ ची आवृत्ती

पंचमी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. साधारणपणे, अमावस्येनंतरच्या पाचव्या दिवशी शुक्ल/शुद्ध पंचमी आणि पौर्णिमेनंतरच्या पाचव्या दिवशी कृष्ण/वद्य पंचमी येते.

हिंदू महिन्यात येणाऱ्या पंचमींची नावे :-

  • चैत्र शुक्ल पंचमी - श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी. यादिवशी गुरु गोविंदसिंग यांची पुण्यतिथी असते.
  • चैत्र वद्य पंचमी - खास नाव नाही. पण यादिवशी गुरु तेगबहादुर यांची जयंती असते.
  • वैशाख शुद्ध पंचमी - आदि शंकराचार्य जयंती.
  • वैशाख वद्य पंचमी - खास नाव नाही, पण यादिवशी संत चोखामेळा यांची पुण्यतिथी असते.
  • ज्येष्ठ शुद्ध पंचमी - जैनांसाठी श्रुतपंचमी.
  • श्रावण शुद्ध पंचमी - नागपंचमी
  • माघ शुक्ल पंचमी - वसंत पंचमी. यादिवशी उत्तर भारतात वसंत ऋतू सुरू होतो. सरस्वतीचा पूजनाचा दिवस.
  • फाल्गुन वद्य पंचमी - रंगपंचमी