Jump to content

"मेधा पाटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
removed Category:भारतीय समाजसेवक; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(चर्चा | योगदान)
ओळ ६९: ओळ ६९:


== पुरस्कार ==
== पुरस्कार ==
*राइट लाइव्हलीहूड अवॉर्ड, स्वीडन - १९९१. (पर्यायी नोबल पारितोषिक) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटे]] यांच्या सोबत संयुक्तपणे )
* राइट लाइव्हलिहुड अॅवॉर्ड, स्वीडन - १९९१. (पर्यायी नोबल पारितोषिक) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटे]] यांच्या सोबत संयुक्तपणे )
*[[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्कार
* [[दीनानाथ मंगेशकर]] पुरस्कार
*[[महात्मा फुले]] पुरस्कार
* [[महात्मा फुले]] पुरस्कार
* मानवी हक्क रक्षक पुरस्कार - [[ऍम्नेस्टी इंटरनॅशनल]]
* मानवी हक्क रक्षक पुरस्कार - [[अॅम्नेस्टी इंटरनॅशनल]]
* यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथील जैताई देवस्थानतर्फे जैताई मातृगौरव पुरस्कार (२७-९-२०१७)


== टीका ==
== टीका ==

२३:५७, ८ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

मेधा पाटकर
जन्म मेधा पाटकर
१-डिसेंबर-इ.स. १९५४
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा सामाजिक कार्यकर्ती


मेधा पाटकर (जन्मः १-डिसेंबर-इ.स. १९५४ ते हयात) या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आहेत.

प्रारंभिक आयुष्य

मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला.[]

त्यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए. पदवी मिळवली.(TISS). त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले.[]

उपोषण

नर्मदा बचाव आंदोलन

नर्मदा बचाव आंदोलन आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या चळवळीत संजय संगवई हे त्यांचे निकटवर्ती सहकारी होते.

इतर कार्य/आंदोलने

पुरस्कार

  • राइट लाइव्हलिहुड अॅवॉर्ड, स्वीडन - १९९१. (पर्यायी नोबल पारितोषिक) ( नर्मदा बचाव आंदोलनासाठी बाबा आमटे यांच्या सोबत संयुक्तपणे )
  • दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
  • महात्मा फुले पुरस्कार
  • मानवी हक्क रक्षक पुरस्कार - अॅम्नेस्टी इंटरनॅशनल
  • यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी येथील जैताई देवस्थानतर्फे जैताई मातृगौरव पुरस्कार (२७-९-२०१७)

टीका

केवळ नर्मदा बचाव आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर गुजराती समाजाविरुद्ध आकस असल्याचा वाह्यात आरोप केला जातो.[ संदर्भ हवा ]

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ Women in World History (PDF) http://www.womeninworldhistory.com/imow-Patkar.pdf. 2008-02-10 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |कृती= (सहाय्य)
  2. ^ A mother speaks:I worry for her but I know Medha is right from Times Of India
  3. ^ http://www.hindu.com/2006/12/03/stories/2006120304530800.htm
  4. ^ http://www.hindu.com/thehindu/2002/04/12/stories/2002041201151200.htm