अलका लांबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अलका लांबा ह्या एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेच्या सदस्या आहेत. त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या व आमदार आहेत आणि त्या दिल्लीच्या चांदणी चौक विधानसभा मतदारसंघचे प्रतिनिधित्व करतात. त्या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या माजी अध्यक्षा आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.